#Eknathshinde #sambhajirajechhatrapati #udhhavthakrey #shivsena <br />#bjp <br />सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते लवकर संपावं. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्याची सोडवणूक व्हावी यासाठी राज्यात कुणाचंही पण सरकार प्रस्थापित व्हावं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. ते औरंगाबादेत बोलत होते